नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून

नाशिक (मालेगाव) : सुदर्शन पगार लग्नसराईसोबतच ध्वनिप्रदूषणाचा हंगाम सुरू होतो. सध्या दाट लग्नतिथी सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी डीजे आणि बँड वाजविण्याच्या स्पर्धेने नागरिकांना सायंकाळ आणि रात्र काढणे आव्हानात्मक ठरत आहे. विशेष म्हणजे, यंदा सकाळी 8 पासूनच डीजे आणि त्यावर बेसूर गायकांचा कर्णकर्कश आलाप ऐकायला पडत आहे. हा गोंगाट वृद्ध आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत त्रासदायक …

The post नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून