नाशिक : कापडणीस खून खटल्यास मार्चमध्ये होणार सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंडित कॉलनीतील कापडणीस पिता-पुत्रांचा निर्घृण खून करत त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावून तसेच कापडणीस यांच्या लाखो रुपयांचे शेअर्सची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी मार्च महिन्यात होणार असून, सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी चार संशयितांना अटक केलेली आहे. …

The post नाशिक : कापडणीस खून खटल्यास मार्चमध्ये होणार सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कापडणीस खून खटल्यास मार्चमध्ये होणार सुरुवात