शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निर्माणाधीन बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील शारदानगर परिसरात घडली. सोमवारी (दि.८) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इतर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७, दोघे रा. दरी) अशी मृत्यू झालेल्या मजूरांची नावे आहेत. तर अनिल …

The post शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निर्माणाधीन बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील शारदानगर परिसरात घडली. सोमवारी (दि.८) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इतर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७, दोघे रा. दरी) अशी मृत्यू झालेल्या मजूरांची नावे आहेत. तर अनिल …

The post शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी राजेंद्र सुपेकर (३४, रा. नाईकवाडी, कालिकामाता मंदिरामागे, गंगापूररोड) हे दुचाकीने एबीबी सर्कलकडून महात्मानगरकडे जात होते. महात्मानगरजवळ झालेल्या अपघातात सुपेकर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सुपेकर यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली …

The post नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी …

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच एबीबी कंपनीने सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तार केल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. आता सॅमसोनाइटनेही गोंदे येथे तब्बल 200 कोटींची गुंतवणूक करून आपला प्रकल्प विस्तार केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि …

The post नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

नाशिक (देवळा) : सोमनाथ जगताप  देवळा येथील बौद्धवासी काकासाहेब सोनवणे यांचे मानस पुत्र महेश बच्छाव याने रस्त्यावर सापडलेले 1 लाख 80 हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल व्यापा-याकडून देऊ केलेले बक्षिस देखील नाकारल्यामुळे देवळा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. vegetables : १ तोळे सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहे ही भाजी! …

The post नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सापडलेले लाखो रुपये प्रामाणिकपणे केले परत अन् बक्षिसही नाकारले

डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माणसाला माणूसपण म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा व भारतीय संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 125 कामगार कायदे लागू केले होते, ते या केंद्रातील भाजप सरकारने व महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मोडीत काढण्याचे ठरविले आहे. आगामी काळात या सरकारचा विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवा. आगामी काळात कामगार कायद्यांची पायमल्ली होणार असल्याने …

The post डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. डी. एल. कराड : कामगार कायद्याविषयी चळवळ उभी करणार

नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माळेगाव औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाइल व पैशांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात अशा पाच घटना घडल्याने वसाहतीतील उद्योजक कामगारांत चिंत्रा व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सीमा संघटनेने केली आहे. पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार …

The post नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ना पीएफ, ना बोनस, ना आरोग्याची हमी अशी स्थिती असलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षकांची लूट ठेकेदार राजरोसपणे करीत आहेत. 12 तासांपेक्षा अधिक ड्यूूटी करावी लागत असतानाही सुरक्षारक्षकांना म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. याउलट सुरक्षारक्षकांच्या जिवावर एजन्सी आणि कंपन्या मालामाल होत असल्याने चौकीदार उपाशी अन् ठेकेदार तुपाशी, अशीच काहीशी स्थिती बघावयास मिळत आहे. औंध …

The post नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट