जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते. भ्रष्टाचार व गुंडगिरी थोपविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे शनिवारी (दि. ३) करण्यात आली. पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आपतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे …

The post जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर 'आप'ची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गरीब व्यक्तींची मालमत्ता भूमाफिया अतिक्रमण करून ताब्यात घेतल्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत आहे. तसेच अवैध धंद्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. या सर्व परिस्थितीवर पोलीस प्रशासनाला नियंत्रण करावे लागणार आहे. भूमाफियांची कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश

धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा पोलीस दलाच्या खांद्यास खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना काम दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या तालुका समादेशकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना बंदोबस्ताचे काम देण्यातही भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांना …

The post धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड