शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आगामी निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चार महिन्यांत शहरातील ११ हजार ८०६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी संशयित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला …

The post शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थांच्या व्यवहारातील संशयितांची धरपकड सुरू केली असून, सराईत गुन्हेगारांवर येत्या काही दिवसांत तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेच्या कारवाईदेखील प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक …

The post रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जात असून कोणतेही अनुचित प्रकार शहरासह तालुक्यात घडलेले नाहीत. या पुढील काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत …

The post पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात 13 ते 15 एप्रिल या कालावधीत कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहीती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिस अधिनियम …

The post धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई : पोलिस अधीक्षक

रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा  सियावर रामचंद्र की जय… जय सीता राम सीता… असा जयघोष करीत व पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रसिध्द काळाराम मंदिरात गुरुवारी (दि.३०) दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पूर्व दरवाजाने प्रवेश देऊन उत्तर दरवाजाने भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी …

The post रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा

नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील 290 सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. बॅनर तपासून पोलिसांनी परवानगी दिली असून, विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेअंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल होत होते.दाच्या शिवजयंतीवर कोरोनासंदर्भातील निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीसह राजकीय गट-तटांमुळे …

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींच्या तत्काळ निरसनासाठी बुधवार (दि.31) श्री गणेशाचे आगमन झाल्यापासून ते शुक्रवार (दि.9) गणपती विसर्जनपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!! नंदुरबार जिल्ह्यातील गणेशमंडळांबाबत गणेश भक्तांना गणेशोत्सवाशी संबंधीत …

The post गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत appeared first on पुढारी.

Continue Reading गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत