कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदू धर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मीयांनीसुद्धा पाळावे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत …

The post कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का? appeared first on पुढारी.

Continue Reading कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रिटिशांनी तयार केलेले आयपीसी १८६०, सीआरपीसी १८९८ आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट १८७२ या कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्याने, विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून हे तिन्ही विषय लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. बदललेल्या या तिन्ही कायद्यांचा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत विधीच्या अभ्यासक्रमात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय कायद्याशी निगडीत तीन …

The post विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ? appeared first on पुढारी.

Continue Reading विधी शाखेच्या अभ्यासक्रमातून आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स विषय होणार हद्दपार ?

नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णालयात रुग्णांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष कायद्याने बंधनकारक असताना राज्यात केवळ 15 ठिकाणी तक्रार निवारण कक्ष असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. मुळा नदीत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सांगली व कोल्हापूर या दोनच ठिकाणी तक्रारींसाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर सुरू आहेत. कोविड साथीच्या काळात शासनाने रुग्णांना संरक्षण देण्यासाठी ’महाराष्ट्र …

The post नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच…!

गुन्हेगारांना मोकळे रान

नाशिक : एक शून्य शून्य – गौरव अहिरे शहरातील बाजारपेठेत वर्चस्ववादातून होणारी दगडफेक, प्राणघातक हल्ला, गोळीबार, खून, वाहनांची तोडफोड, अवैध धंदे, चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड केली जात असली तरी गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस दलात खांदेपालट झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक राहील असे वाटत असतानाच गुन्हेगारांकडून सर्रास …

The post गुन्हेगारांना मोकळे रान appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्हेगारांना मोकळे रान

Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात हेल्मेट परिधान न केल्याने रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर चालू वर्षी हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले असल्याचे चित्र समोर आले आहे.  त्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक नियमभंग करणा-या …

The post Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता