पिंपळनेर: ग्रामीण भागातील महिलांची कायद्याबाबत जनजागृती

पिंपळनेर(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पेरेजपूर येथे महिला मेळावा आयोजित करून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्यायमूर्ती के. टी. अढायके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती नीलेश पाटील उपस्थित होते. लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत ॲड. पूनम काकुस्ते (शिंदे) यांनी महिलां मार्गदर्शन करताना सांगितले की, …

The post पिंपळनेर: ग्रामीण भागातील महिलांची कायद्याबाबत जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: ग्रामीण भागातील महिलांची कायद्याबाबत जनजागृती