Nashik Accident : अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडविले

नाशिक : पुढारी ऑनलाइन  सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा ते बारा जणांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवार (दि.29) भद्रकाली परिसरातील जुने नाशिक शितळादेवी मंदिर अमरधाम येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सिटीलिंक बस वाहक मकरंद पंचाक्षरी याचा मृत्यू झाल्याने सिटीलिंक कर्मचारी पंचाक्षरी यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम येथे आलेले होते. अशातच पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे जाणारी कार …

The post Nashik Accident : अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडविले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडविले