नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जालना – दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान इंजीन फेल झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी घडली. त्यामुळे सुमारे अडीच तास प्रवाशांना खोळंबून राहावे लागले. जालना: ट्रेलरच्या धडकेत नवविवाहिता ठार; पती, दीर जखमी नेहमीप्रमाणे जालना येथून दादरकडे जात असलेली जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस लासलगाव ते निफाड दरम्यान सकाळी 11.30 च्या सुमारास …

The post नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

आनंदी आनंद गडे

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक प्रलंबित कामांची रीघ, तक्रारींचा ढीग’ अशी स्थिती असलेल्या महापालिकेत ‘आनंदी आनंद गडे’ असा कारभार सुरू आहे. ‘अधिकारी दालनात दाखवा अन् रोख बक्षीस मिळवा’ अशी एखाद्याने योजना सुरू केली तर ती अतिशोयक्ती ठरू नये. मीटिंग, व्हिजिटच्या नावे अधिकारी असे काही पसार होत आहेत की, त्यांचा नेमका ठिकाणा सांगणे इतर कर्मचार्‍यांनाही मुश्किल …

The post आनंदी आनंद गडे appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदी आनंद गडे

सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे नियम डावलणे, वर्षानुवर्षे पदोन्नती न देणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापालिकेतील प्रशासन विभागाकडून घेतल्या जाणार्‍या बेकायदेशीर कृतिविरोधात कर्मचारी कामगार संघटनांनीही मौन धारण केल्याने कर्मचार्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेत प्रशासनाच्या हातीच सर्व कारभाराची सूत्रे आहेत. यामुळे बर्‍याचदा ‘हम …

The post सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती