बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजा परिसरातील महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत भाडेकरू असलेल्या युको बँकेने तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यासाठी बँकेला शनिवार (दि.३०) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास बँकेला सील लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध …

The post बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आगामी निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चार महिन्यांत शहरातील ११ हजार ८०६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी संशयित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला …

The post शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरभर कारवाई केली जात असून, शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड व परिसरात दिवसाआड कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, अशातही बाजारपेठेतील अतिक्रमण ‘जैसे थे’ असून, विक्रेते आणि मनपा कर्मचार्‍यांमध्ये जणू काही पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. नगर जिल्ह्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता शालिमार, मेन …

The post नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ

नाशिक : प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आज स्वीकारणार पदभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक अरुण कदम यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सहव्यवस्थापक प्रतापसिंह चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार आज बुधवारी (दि. 22) जुने प्रशासक अरुण कदम यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. शंभर बड्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणे, तालुकानिहाय थकबाकीदारांवर …

The post नाशिक : प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आज स्वीकारणार पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आज स्वीकारणार पदभार

नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी (दि.२४) रोजी देवळा तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापा टाकला. यामुळे तालुक्यातील रस्त्यावरील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैद्य रित्या सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईचे मात्र सर्वसामान्य नागरिकांनी …

The post नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा