नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; यंदाच्या कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यांच्यासमवेत मानाचा वारकऱ्याचा मान नाशिक जिल्ह्यातील माळेदुमाला येथील बबनराव विठोबा घुगे (७५) आणि पत्नी वत्सला यांना मिळाला असून, गत १२ वर्षांपासून न चुकता केलेल्या कार्तिकवारीचे फळ आपणास विठुरायाने दिल्याची बोलकी भावना त्यांनी व्यक्त केली …

The post नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ

Nashik : कार्तिक एकादशीनिमित्त फुलली त्र्यंबकनगरी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा रविवारी कार्तिक वद्य एकादशीस राज्यातील वारकरी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी फुलून गेली. संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू झाला होता. संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर परिसरात जत्रा भरली होती. त्याला प्रचंड गर्दी उसळली होती. त्याच सोबत कुशावर्तदेखील दिवसभर भाविकांनी …

The post Nashik : कार्तिक एकादशीनिमित्त फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कार्तिक एकादशीनिमित्त फुलली त्र्यंबकनगरी