नाशिक : कार्तिकस्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा काशी नाट्टुकोटाई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीकडून शनि चौकातील कार्तिकस्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त (दि. 7) महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले असून, गाभारा सजविण्यात आला आहे. मंदिराला रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुणे : अर्थमंत्र्यांचे पेरूप्रेम अन् पैसे नसल्याची ‘गुगली’! ग्रामीण महिलांनी समोर …

The post नाशिक : कार्तिकस्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्तिकस्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी

Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी आटोपल्यानंतर वज्रलेपाचा विषय हाती घ्यावा लागणार असल्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. पंकज भुतडा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी वज्रलेप कार्तिक पौर्णिमेनंतर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त यंदा 8 नोव्हेंबरला त्रिपुरारी रथोत्सव आहे. पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आणि मंदिराचे पूजक प्रतिनिधी यांनी 17 ऑक्टोबरपासून वज्रलेप …

The post Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप