नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली असून, शरद पवार गटाने स्वतंत्ररीत्या शहर कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची घोषणा केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवित थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. …

The post नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित

नाशिक : कार्यकारिणीत डावलल्याने मनसेचे ‘विद्यार्थी’ ना‘राज’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यात डावलण्यात आल्याने काही मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील एकाच नेत्याच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच स्थान देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आल्यामुळे मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रश्न …

The post नाशिक : कार्यकारिणीत डावलल्याने मनसेचे ‘विद्यार्थी’ ना‘राज’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यकारिणीत डावलल्याने मनसेचे ‘विद्यार्थी’ ना‘राज’