नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मुंबई-पुण्याच्या तुलनेने अधिक भाडे असल्याने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तसेच नाट्य परिषदेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे कालिदासच्या भाड्यात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री मुनगुंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर नाशिक मनपाने कालिदासच्या भाड्यात 25 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव …

The post नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे?

नाशिक: दीपिका वाघ शहरात पहिल्यांदाच भारत रंग महोत्सव झाला. त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. मराठी चित्रपटांसह शहरात आलेल्या सर्कस आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर हिट ठरलेल्या चित्रपटांनाही नाशकात रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागल्याने ‘नाटकच नाटक चोहीकडे, गेला प्रेक्षक कुणीकडे’ असे म्हणायची वेळ आली आहे. शाहरूखने जन्नत …

The post सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे? appeared first on पुढारी.

Continue Reading सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे?