नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार (दि. 26) पासून प्रारंभ होत असून, घरोघरी घटस्थापना करण्यात येणार आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामाता तसेच पंचवटीतील सांडव्यावरील देवीसह शहरातील इतर देवीमंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. वातावरणात सर्वत्र चैतन्य आणि मांगल्य पसरले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा …

The post नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी

नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवानंतर आता नागरिकांना नवरात्रोत्सवाची ओढ लागली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर यात्रोत्सव होत असल्याने यंदा 30 टक्के भाविक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाविकांसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय झाला असून, महिला-पुरुषांची स्वतंत्र दर्शन रांग असेल. त्याचप्रमाणे भाविकांना …

The post नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय