आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळारामाचे दर्शन घेत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काळारामाचे दर्शन घेत, जय श्रीरामचा नारा देणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचा पक्षाचा वर्धापन दिन ते नाशिकमध्येच साजरा करणार असून, त्यात ते लोकसभा निवडणुकीचे रणशिंग …

The post आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून 'जय श्रीराम', काळारामाचे घेणार दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन

काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन व महाआरती करण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंदिरात महाआरती करत ठाकरे गटाचा फियास्को केल्यानंतर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी …

The post काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी appeared first on पुढारी.

Continue Reading काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रामकुंड येथे गोदावरीची महापूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्तांनी मंत्रपठण केले. पंतप्रधानांनी काळारामाची आरती करतानाच भजन केले. यावेळी उपस्थित नाशिककरांनी दिलेल्या ‘सीयावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. श्री काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य …

The post पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन

पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक : शानदार रोड शो पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट रामकुंडावर पोहचले. रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. रामकुंडावर गोदावरीचे जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पोहचले. याठिकाणी पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराला फेरीही मारली. यानंतर मोदींच्या हस्ते श्री काळारामाचे आरती व पूजन करण्यात आले. यावेळी …

The post पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजराने ‘जय श्रीराम’ नामाच्या जयघोषात काळाराम मंदिर परिसर दुमदुमून गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्या सोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, …

The post नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती 

पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिकला येत आहेत. यावेळी त्यांचा रोड शो व कार्यक्रमास हजेरी राहणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन …

The post पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार? appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेणार?

संयोगीताराजे यांच्या पोस्टवर महंत सुधीरदास यांचा खुलासा; म्हणाले, संकल्प मंत्रामुळे गैरसमज

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा युवराज संभाजीराजे यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजेत संकल्प करतेवेळी ‘पुराणोक्त’ या शब्दाचा उल्लेख झाल्याने संयोगीताराजे यांनी आक्षेप घेतला. पूजाविधी ‘वेदोक्त’ केला असून, असा संकल्प भारतात सर्वत्र एकसारख्या पद्धतीने केला जात असल्याचे त्यांना सांगितले होते. हा विषय गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा महंत सुधीरदास पुजारी यांनी केला. लवकरच कोल्हापूर येथे जाऊन छत्रपती शाहू महाराज, …

The post संयोगीताराजे यांच्या पोस्टवर महंत सुधीरदास यांचा खुलासा; म्हणाले, संकल्प मंत्रामुळे गैरसमज appeared first on पुढारी.

Continue Reading संयोगीताराजे यांच्या पोस्टवर महंत सुधीरदास यांचा खुलासा; म्हणाले, संकल्प मंत्रामुळे गैरसमज

रामनवमी विशेष : नाशिकची ओळख ‘काळाराम मंदिर’

नाशिक : पेशव्यांचे प्रमुख रंगराम ओढेकर यांनी गोपिकाबाई पेशव्यांच्या आदेशानुसार काळाराम मंदिराची १९८२ साली स्थापना केली. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते अशी धारणा आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर १२ वर्षे काम करत होते. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक काळाराम मंदिर आहे. सुमारे २४५ फूट …

The post रामनवमी विशेष : नाशिकची ओळख 'काळाराम मंदिर' appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी विशेष : नाशिकची ओळख ‘काळाराम मंदिर’

रामनवमी – 2023 : श्री काळाराम मंदिरास आकर्षक रोषणाई!

नाशिक : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा होतो. यानिमित्त पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर संस्थानाकडून जन्मोत्सवाची जोरदारी तयारी सुरू आहे. संस्थानाकडून …

The post रामनवमी - 2023 : श्री काळाराम मंदिरास आकर्षक रोषणाई! appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी – 2023 : श्री काळाराम मंदिरास आकर्षक रोषणाई!

आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे ’मातोश्री’वर भेटायला आले, तर त्यांना भेटू. पण, त्यांनी यावे, असे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्या नाशिकमधील भेटीला एक प्रकारे नकारच दर्शविला. ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींसह शिवसैनिक …

The post आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी 'मातोश्री'वर यावे appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे