नाशिक : धावती व्हॅन आगीत खाक; आठ जण सुखरूप

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा धावत्या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनने पेट घेतल्याची घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पुणे-इंदौर मार्गावर घडला. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली असली तरी व्हॅनसकट प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील रेल्वेस्थानकातून काळी-पिवळी मॅजिक व्हॅन उत्तर प्रदेशातील आठ भाविक प्रवाशांना घेऊन शिर्डीला चालली होती. …

The post नाशिक : धावती व्हॅन आगीत खाक; आठ जण सुखरूप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धावती व्हॅन आगीत खाक; आठ जण सुखरूप