नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा किकवी धरणग्रस्तांठी आयोजित बैठकीत अधिकारी खुर्च्यांवर विराजमान झाले खरे, मात्र शेतकरी बांधवांना बसण्यासाठी साध्या सतरंज्यादेखील नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. किकवी धरणाने बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची बैठक येथील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात बोलवण्यात आली होती. 15 वर्षांपासून धरणाचा बासनात गुंडाळलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतला …

The post नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रस्तावित किकवी धरण उभारणीची प्रक्रिया न्यायालयीन फेऱ्यात अडकल्याने निविदा प्रक्रिया खंडीत करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने निविदा प्रक्रियेत क्लिनचिट दिल्याने, तत्कालिन निविदा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सोमवारी (दि.१९) मुंबईत झालेल्या बैठकीत नियामक मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. नियामक मंडळाच्या या निर्णयामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या किकवी धरण उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची …

The post Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता

नाशिक : प्रस्तावित किकवी धरणासाठी ३६ कोटींच्या निधीला मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या किकवी धरण उभारणीचा मार्ग यामुळे आता मोकळा झाला आहे. धरण उभारण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडून हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाने 36 कोटी रुपयांच्या निधीला आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता वनविभागाच्या मोबदल्याची अडचण दूर झाली असून, लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष धरण उभारणीच्या कामासाठी …

The post नाशिक : प्रस्तावित किकवी धरणासाठी ३६ कोटींच्या निधीला मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रस्तावित किकवी धरणासाठी ३६ कोटींच्या निधीला मान्यता