नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बागलाण तालुक्यातील किल्ले मुल्हेर येथे प्लास्टिकमुक्त अभियान राबविले. गडाचा पायथा ते टोकापर्यंत श्रमदान करीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल, पाऊच, गुटखा, चॉकलेटचे खाऊन फेकलेले प्लास्टिक, विविध कागद व खराब कपडे संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ला प्लास्टिकमुक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

The post नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

नाशिक : शिवकार्य गडकोटचे दुर्ग संवर्धन मोहीम राबवत रामशेजवर भरपावसात श्रमदान

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने 160 वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम रामशेज किल्ल्यावर राबविली. या मोहिमेत दिवसभर भरपावसात केलेल्या श्रमदानात रामशेजवरील चोरखिंड द्वारासमोरील मोठ्या टाक्यांतील दगड, गोटे बाहेर काढण्यात आले. सांगली : तासगावकरांच्या पदरी केवळ आश्वासनेच श्रमसत्रात किल्ल्याच्या मोकळ्या मध्यभागी लावण्यात आलेल्या 100 चाफ्याच्या कलमांना झुडूपमुक्त करून रोपांना आळे करण्यात आले. तसेच …

The post नाशिक : शिवकार्य गडकोटचे दुर्ग संवर्धन मोहीम राबवत रामशेजवर भरपावसात श्रमदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवकार्य गडकोटचे दुर्ग संवर्धन मोहीम राबवत रामशेजवर भरपावसात श्रमदान

नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत याप्रश्नी लवकरच बैठक पार पडणार आहे. हरिहर गड सर करणार्‍या पर्यटकांसाठी आनंददायी बाब आहे. नाशिक : ऑगस्टमध्येच पावसाने ओलांडली सरासरी; जिल्ह्यात यंदा कमी वेळेत अधिक पर्जन्य त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अभेद्य हरिहर गड हा चढाईसाठी अवघड असून, पावसाळ्यात तेथील सौंदर्य …

The post नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला पुरातत्त्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपरिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे. वारशाचे जतन करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना पालक मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी कंपनी, विश्वस्त मंडळ …

The post नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक