नाशिक : नगरसूलमध्ये आजपासून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूल येथे पुरातन हनुमान मंदिर, शनिमहाराज व सावता महाराज मंदिर जीर्णोेद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळस, ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नगरसूल मारुती मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार (दि. 9)पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नगरसूलमध्ये पुढील आठवडाभर राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी राहणार आहे. नाशिक : आज रंगणार …

The post नाशिक : नगरसूलमध्ये आजपासून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलमध्ये आजपासून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी शेतीसाठी पाण्याप्रमाणेच वीज देखील अत्यावश्यक बाब बनलेली आहे. विजेमुळे आपले शेतीचे उत्पन्न वाढलेले आहेत. म्हणून आप आपले शेतीपंपाचे वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाची कृषी वीज वितरण 2020 योजना शेतकरी बांधवांच्या लाभाची असल्याने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी …

The post नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला 'हा' निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

समाजप्रबोधनात कीर्तनाचे योगदान : मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे मोठे योगदान आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक प्रबोधनाचे कार्यक्रम होऊन समाजात जनजागृती झाली आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा: अजित पवार यांचा पलटवार मविप्रच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, …

The post समाजप्रबोधनात कीर्तनाचे योगदान : मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading समाजप्रबोधनात कीर्तनाचे योगदान : मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे

Nashik : कीर्तनातून शिवरायांच्या कार्याचा जागर : छत्रपती संभाजीराजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देव, देश, धर्म वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले, तेच कार्य कीर्तनरूपी कार्यक्रमातून पार पाडले जात आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्यांवरील अन्याय, अत्याचार व ढोंगी राजकारणाविरोधात जी चळवळ सुरू केली, त्यामध्ये वारकरी आणि समाज प्रबोधनकारांची साथ मिळत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. …

The post Nashik : कीर्तनातून शिवरायांच्या कार्याचा जागर : छत्रपती संभाजीराजे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कीर्तनातून शिवरायांच्या कार्याचा जागर : छत्रपती संभाजीराजे