कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिकचा सर्वंकष वाहतूक आराखडा आणि इको सिटी निर्मितीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यासाठी आयआयटी खरगपूरच्या ५५ तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा उपयुक्त ठरणार असून पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांच्यासमवेत सोमवारी प्राथमिक चर्चा करत कामकाजाला सुरूवात केली. (Nashik Kumbh …

The post कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल

सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यीय शिखर समितीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली. यासोबतच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय उच्चाधिकार समिती, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीही शासनाच्या नगरविकास विभागाकडून घोषित केली आहे. या समित्यांच्या घोषणेमुळे आता …

The post सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती

नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी साधू-महंत व भाविकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेने तब्बल एक हजार कोटींचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत सिंहस्थ काळात तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये तब्बल २४० कोटींच्या नवीन जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार असून, मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रांपासून पंचवटी विभागात ३१५ कोटींची नवीन जलवाहिनी टाकली जाणार …

The post नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन

Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या प्राथमिक बैठकीच्या नियोजनाबाबत साधु महंतांमध्ये नाराजी असून आनंद आखाडयाचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत नगरपालिका प्रशासन मूलभूत सुविधांबाबत लक्ष देत नाही, असा आरोप केला. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पालकमंत्र्यांना ञ्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होतो याचा विसर पडला आहे का? …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यात येत असून, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याचे काम अलमोण्ड्ज कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच कंपनी व मनपाचे अधिकारी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा दौरा करणार असून, गंगा नदी व …

The post नाशिक : नमामि गोदा'साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका सल्लागार संस्थेची नेमणूक करणार आहे. आराखड्याबरोबरच सिंहस्थाच्या कामांसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा करण्याचे कामदेखील संबंधित सल्लागार संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच महापालिका पात्र संस्थांकडून स्वारस्य देकार मागविणार आहे. २०२७-२८ मध्ये नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार …

The post Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमणार appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमणार

Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला होता. त्यादृष्टीने आढावा घेतलेले विषय तातडीने मार्गी लागावेत. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन (Kumbh Mela Nashik) करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.7) मुंबईत बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्यासाठी तसेच शिंदे गटाची नाशिकमध्ये …

The post Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्‍यांना मनपाच्या व्यासपीठावर निमंत्रित करणार असून, निवृत्तांचे अनुभव महापालिकेला सिंहस्थाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरणार आहेत. निवृत्तांबरोबरच लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनाही मनपा जाणून घेत नियोजन करणार आहे. नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2015 मध्ये मागील कुंभमेळा पार पडला. या सिंहस्थाकडे पर्यावरणपूरक म्हणून …

The post नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार