कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित …

The post कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे

सिंहस्थ बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये सिंहस्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महत्त्वाचे असलेले शहरातील आमदार या बैठकीला अनुपस्थित होते. तिन्ही आमदार भाजपचे आहे. जिल्हास्तरीय समितीप्रमुखपदी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याशिवाय ही बैठक होत असल्याची किनार या अनुपस्थितीला होती अशा चर्चा …

The post सिंहस्थ बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार? appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार?

कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिकचा सर्वंकष वाहतूक आराखडा आणि इको सिटी निर्मितीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यासाठी आयआयटी खरगपूरच्या ५५ तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा उपयुक्त ठरणार असून पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांच्यासमवेत सोमवारी प्राथमिक चर्चा करत कामकाजाला सुरूवात केली. (Nashik Kumbh …

The post कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल

सिंहस्थ भूसंपादनासाठी लागणार तीन हजार कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अस्तित्वातील रिंगरोडच्या मिसिंग लिंक तसेच साधुग्रामच्या भूसंपादनाकरिता तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या भूसंपादन खर्चासह महापालिकेचा सिंहस्थ प्रारूप आराखडा आता 11 हजार कोटींवर पोहोचला आहे. सिंहस्थ आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने आघाडी घेतली असली, तरी अद्याप जिल्हा व राज्यस्तरीय सिंहस्थ समन्वय समितीच स्थापन झाली नसल्यामुळे या समितीच्या गठणानंतरच प्रत्यक्ष …

The post सिंहस्थ भूसंपादनासाठी लागणार तीन हजार कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ भूसंपादनासाठी लागणार तीन हजार कोटी

नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela)  महापालिकेतील विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या प्रस्तावांची जुळवाजुळव सुरू झाली असून, या विभागांचा एकत्रित प्रारूप सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थांतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या कामांसाठी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन माहिती घेतली जात असल्याने आराखडा तयार करण्यासाठी आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशकात येत्या २०२७-२८ मध्ये सिंहस्थ …

The post नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार

नाशिक : कुंभमेळ्यासाठी ७० कोटींचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ७० कोटी रुपये खर्चातून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली जात आहे. याअंतर्गत साधुग्रामध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, साधुग्रामसह शहर परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील नियंत्रण कक्षाचे काम …

The post नाशिक : कुंभमेळ्यासाठी ७० कोटींचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुंभमेळ्यासाठी ७० कोटींचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

नाशिक : सिंहस्थ आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक: पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त तथा सिंहस्थ आराखडा समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत आवश्यक सिंहस्थ कामांच्या माहितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकमध्ये येत्या …

The post नाशिक : सिंहस्थ आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील वीर सावरकर उड्डाणपुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे .नाशिक महापालिकेचे अधिकारी याला जबाबदार आहे. याप्रश्नी त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे आजच्या घडीला उत्तर महाराष्ट्रातला पहिला उड्डाणपूल म्हणून गौरविला गेलेल्या पुलाची वाट लागली असून याला महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील वीर सावरकर उड्डाणपुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे .नाशिक महापालिकेचे अधिकारी याला जबाबदार आहे. याप्रश्नी त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे आजच्या घडीला उत्तर महाराष्ट्रातला पहिला उड्डाणपूल म्हणून गौरविला गेलेल्या पुलाची वाट लागली असून याला महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला

नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी ‘बजेट हॉटेल’ ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र

नाशिक पुढारी वृत्तसेवा भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे. पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट …

The post नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी 'बजेट हॉटेल' ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी ‘बजेट हॉटेल’ ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र