प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत धान्य वाटप प्रक्रिया सुरू असताना नाशिकरोड येथील गोदाम धान्य उचलीकरिता बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य निगम, भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात आली होती, याची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष …

The post प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मानवतेच्या द़ृष्टिकोनातून नागरिकांना दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व …

The post नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार