राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार ‘नागरी बाल विकास केंद्रे’

ग्रामीण विशेषत: आदिवासी जिल्ह्यांमध्ये असलेली बाल कुपोषणाची समस्या गेल्या काही वर्षांत शहरी भागातही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह वास्तव समोर आल्याने त्यावर मात करण्यासाठी आता ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर राज्यात नागरी भागातही अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ‘नागरी बाल विकास केंद्र’ सुरू केले जात आहेत. यासाठी महापालिका, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत असलेल्या अंगणवाड्यांमार्फत …

The post राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार 'नागरी बाल विकास केंद्रे' appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार ‘नागरी बाल विकास केंद्रे’

कुपोषण रोखण्यासाठी अ‍ॅप तयार करणार : मंत्री गावित यांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी क्षेत्रातील कुपोषण निर्मूलनासह स्थलांतर व रोजगार निर्मितीसाठी सहा महिन्यांमध्ये अ‍ॅप तयार करणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली. कुपोषण व नवसंजीवनी योजनांमध्ये नाशिकचे कामकाज चांगले असून, त्यात अधिक सुधारणा करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.15) आदिवासी विकास विभागांतर्गत नवसंजीवनी योजनांचा ना. गावित यांनी आढावा …

The post कुपोषण रोखण्यासाठी अ‍ॅप तयार करणार : मंत्री गावित यांची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading कुपोषण रोखण्यासाठी अ‍ॅप तयार करणार : मंत्री गावित यांची घोषणा