नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. तरीदेखील अद्याप जवळपास १९२ बालके तीव्र गंभीर श्रेणीत आहे. जानेवारी २०२२ मध्ये याच श्रेणीत २०८ बालके होती. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांतील मंजूर अंगणवाड्यांमधील मुलांचे वजन दरमहा घेण्यात येते. गेल्या एक वर्षात तीव्र गंभीर श्रेणीमधून बालके मध्यम गंभीरमध्ये दाखल झाली आहेत. वेळोवेळी लक्ष …

The post नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक

जळगाव : चेतन चौधरी  जिल्ह्यात आजी-माजी मंत्र्यांसह नेते मंडळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे मात्र कुपोषणासारख्या गंभीर आजाराचे प्रस्थ वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२९३ बालके कुपोषणाच्या तावडीत सापडली असून, ३० हजारांहून अधिक बालके कमी वजनाची आढळल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामविकास …

The post जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक