पुस्तक लिहिण्यापेक्षा समजून घेणे खरा हेतू : वीणा गवाणकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुळात माझे शिक्षण कला शाखेतून झाले. विज्ञानाचे विषय समजून घेताना ते माझ्या समजूतीने, मुलांच्या भाषेत समजून घेतले. पाच वर्ष ग्रंथपाल म्हणून काम करताना अनेक पुस्तक हाताळली. संदर्भ शोधणे, अवांतर वाचन खूप करावे लागले. पुस्तक लिहिण्यापेक्षा विषय समजून घेणे हा आपला मुख्य हेतू होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या …

The post पुस्तक लिहिण्यापेक्षा समजून घेणे खरा हेतू : वीणा गवाणकर appeared first on पुढारी.

Continue Reading पुस्तक लिहिण्यापेक्षा समजून घेणे खरा हेतू : वीणा गवाणकर

नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 19 ते 21 मे दरम्यान तीनदिवसीय बालनाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 10 ते 15 वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या कार्यशाळेत हसत खेळत नाट्यशास्त्र शिकवले जाणार आहे. नाटकाच्या माध्यमातून मुलांची विविध विषयांबद्दलची उत्सुकता वाढविणे, अभ्यासू वृत्ती जोपासणे, बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास, सौंदर्यदृष्टी, निर्मिती क्षमता, भाषा, पंचेंद्रिये, शब्द, …

The post नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा

नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक माणसात काही चांगले, काही वाईट दोष असतात. व्यक्तीच्या देहबोलीवरून त्याचा अंदाज बांधता येतो. त्यावरून मी माणसांचे चेहरे वाचतो. अबू सालेमचा खटला सुरू असताना त्याला ‘मृत्यूचा व्यापारी’ असा शब्दप्रयोग केला होता. पण, माझी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याने दीड पानी पत्र लिहून चौकशी केली होती. थोडक्यात गुन्हेगाराच्या मनात सरकारी वकील आत्मीयता निर्माण करू …

The post नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम

नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ दर दोन वर्षांनी दिला जाणारा यंदाचा 17 वा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका आशा बगे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत टकले, लोकेश शेवडे, विलास लोणारी, मकरंद हिंगणे, प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर, अ‍ॅड. राजेंद्र डोखळे उपस्थित होते. …

The post नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी

नाशिक : अक्षरबाग फुलविणारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही संस्था आदरणीय कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने सन 1990 मध्ये स्थापन केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. कुसुमाग्रजांच्या पश्चात त्यांचे  निवासस्थान, त्यांची स्मृती म्हणून जपण्यात आली असून, याच वास्तूत सुसज्ज असे वाचनालय चालवले जाते. टिळकवाडी आणि त्र्यंबक रोड …

The post नाशिक : अक्षरबाग फुलविणारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्षरबाग फुलविणारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान