मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी (दि. २९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते गोदाआरतीसंदर्भात बैठक घेणार आहेत. तसेच सार्वजनिक वाचनालयातर्फे मंत्री मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंत्री मुनगंटीवार हे दिवसभर नाशिकमध्ये असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सकाळी ११.३० वाजता …

The post मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री मुनगंटीवार आज दिवसभर नाशिकमध्ये

नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 19 ते 21 मे दरम्यान तीनदिवसीय बालनाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 10 ते 15 वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या कार्यशाळेत हसत खेळत नाट्यशास्त्र शिकवले जाणार आहे. नाटकाच्या माध्यमातून मुलांची विविध विषयांबद्दलची उत्सुकता वाढविणे, अभ्यासू वृत्ती जोपासणे, बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास, सौंदर्यदृष्टी, निर्मिती क्षमता, भाषा, पंचेंद्रिये, शब्द, …

The post नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा

नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक माणसात काही चांगले, काही वाईट दोष असतात. व्यक्तीच्या देहबोलीवरून त्याचा अंदाज बांधता येतो. त्यावरून मी माणसांचे चेहरे वाचतो. अबू सालेमचा खटला सुरू असताना त्याला ‘मृत्यूचा व्यापारी’ असा शब्दप्रयोग केला होता. पण, माझी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याने दीड पानी पत्र लिहून चौकशी केली होती. थोडक्यात गुन्हेगाराच्या मनात सरकारी वकील आत्मीयता निर्माण करू …

The post नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अ‍ॅड. निकम