पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर स्टेडियम येथे धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची वरिष्ठ गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. मौजे फुलगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे होणाऱ्या 66 व्या वरिष्ठ गट अजिंक्यपद राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पिंपळनेर येथील शिवाजी व्यायामशाळेचा पठ्ठा पैलवान जगदीश जाधवची निवड करण्यात आली असून ते धुळे …

The post पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड   appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या गरुड मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय पै स्व खाशाबा जाधव स्मृती चषक स्पर्धेचा कालचा दिवस कोल्हापूरच्या महिला पहिलवानांनी गाजवला. कोल्हापूरला या पहिलवानांनी चार पदकांची लयलूट केली. त्या पाठोपाठ सांगलीने तीन, पुणे जिल्ह्याने दोन तर अहमदनगर,रायगड आणि धुळे जिल्ह्याने प्रत्येकी एक पदक मिळवले. धुळ्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. यात …

The post धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा…?

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे गुरूवारी (दि.26) कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पहिलवान शांताराम बागुल यांनी 1 मे 2010 रोजी कुस्त्यांची विराट दंगल भरवली. तेव्हा पासून येथे दरवर्षी दंगल आयोजित केली जाते. मात्र, यंदापासून 1 मे ऐवजी प्रजास्ताक दिनी दंगल घेण्याची ठरविले आहे. यापूर्वी नरसींग …

The post त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा...? appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा…?