स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने राज्यातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या १२ महापालिका, प्रत्येकी दोन नगरपालिका व नगर परिषदा आणि पाच कटक मंडळांसाठी तब्बल ३२१ कोटींचा निधी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्राकडून वितरित करण्यात आला आहे. नाशिक नागरी समूहाकरिता २२ कोटींचा निधी वितरित झाला असून, नाशिक महापालिकेला २० कोटी ८९ …

The post स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ हवेसाठी नाशिक मनपाला २१ कोटींचे अनुदान

बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक कृती आराखड्याची सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी, दि.27 रोजी दिले. बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सातपुडा सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …

The post बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या आणि दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीत दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाने विविध आंदोलने, उपोषण करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर मंचाने थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत जनहित याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करण्यास …

The post उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच! appeared first on पुढारी.

Continue Reading उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच!