नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अंधारात पाहणी दौरा!

नाशिक (उगाव) : पुढारी वृत्तसेवा कुंभारी, पंचकेश्वर शिवारात तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस गारपीट झाली. शेतकर्‍यांच्या वाढत्या आक्रोशानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी (दि. 21) सायंकाळी 6:45 वा शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. अत्यंत धावत्या दौर्‍यात मंत्र्यांनी नुकसान झालेल्या द्राक्ष, भोपळा या पिकांची पाहणी केली. सत्तार आले अन चर्चा करुन गेले, अशी संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली. नाशिक …

The post नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अंधारात पाहणी दौरा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांच्या आक्रोशानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अंधारात पाहणी दौरा!

जळगाव : शेतपिकांची नुकसानभरपाई मिळणार : ना. अब्दुल सत्तार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्थानिक पातळीवर चौकशी करून, नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता : नारायण राणे शहरात कृषी मेळाव्यानिमित्त ना. अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत माहिती देताना …

The post जळगाव : शेतपिकांची नुकसानभरपाई मिळणार : ना. अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतपिकांची नुकसानभरपाई मिळणार : ना. अब्दुल सत्तार