कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांच्या लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची …

The post कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद

कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात कोथिंबीरने १० हजाराचा पल्ला ओलांडला. त्यामुळे बळीराजाने पिकविलेल्या कोथिंबीरीला चांगले दिवस आल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. या आठवड्यात कोथिंबीरीची सरासरी आवक ४२५ ते ५०० क्विंटल आहे. किमान दर हा तीन ते पाच हजार एवढा होता. तर कमाल दर प्रतिक्विंटल साडेदहा हजार ते ११ हजार …

The post कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना appeared first on पुढारी.

Continue Reading कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : नवनिर्वाचित सभापती पिंगळेंचा बाजार समितीत पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवीदास पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच बाजार समितीमध्ये पाहणी दौरा केला. त्यांनी शेतकरी, व्यापारी व आडतदारांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पिंगळे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. नाशिक बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर दि. २८ एप्रिलला सभापती व उपसभापती पदाची …

The post नाशिक : नवनिर्वाचित सभापती पिंगळेंचा बाजार समितीत पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवनिर्वाचित सभापती पिंगळेंचा बाजार समितीत पाहणी दौरा

नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले असुन या दरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केला आहे. शनिवारी (दि.२७ ) रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता बाजार समितीचा सभापती व …

The post नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक 'या' तारखेला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला

नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी आज रविवार (दि. 30) रोजी मतदान घेण्यात आले. त्यानुसार सोसायटी गटात 96 टक्के, ग्रामपंचायत गटात शंभर टक्के, व्यापारी गटात 95 टक्के हमाल मापारी गटात ९२ टक्के मतदान झाले. निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असून अत्यंत चूरशीची झालेल्या या निवडणुकीत …

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

Nashik : दिंडोरीत “उत्कर्ष’ की “परिवर्तन’ याकडे लक्ष

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून दोन गट आमने-सामने आले आहेत. तसे शिवसेना भाजपलाही फुटीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याही दोन्ही पॅनलमध्ये फाटाफूट झाल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळत आहे. यंदा प्रथमच विद्यमान सभापती तथा माजी मविप्र सदस्य दत्तात्रय पाटील यांना स्वकीयांसोबतच विरोधकांचा सामना करावा …

The post Nashik : दिंडोरीत "उत्कर्ष' की "परिवर्तन' याकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरीत “उत्कर्ष’ की “परिवर्तन’ याकडे लक्ष

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने नियोजन केले असून, आठ मतदान केंद्रांवर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी अशा चार गटांतील 2857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी माहिती दिली. मतदान केंद्रनिहाय गावे …

The post नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 2857 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Market Committee Election : माघारीसाठी उरले शेवटचे तीन दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या अर्ज माघार प्रक्रियेसाठी अवघे तीन दिवस उरले असून, अनेक लोकप्रतिनिधींनी आखाडे बांधायला सुरुवात केली आहे. माघारीसाठी मोठी मुदत असल्याने पहिल्या आठ ते दहा दिवसांत अत्यंत नगण्य उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत कोण कोण माघार घेतात, …

The post Market Committee Election : माघारीसाठी उरले शेवटचे तीन दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading Market Committee Election : माघारीसाठी उरले शेवटचे तीन दिवस

नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. 27)पासून प्रारंभ झाला. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज जमा करण्यात आला. ग्रामपंचायत- सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक : कर्णबधिरपणा ओळखण्यासाठी बेरा यंत्र …

The post नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात 28 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल. 29 एप्रिलला या बाजार समित्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि …

The post नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला