नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये शनिवार (दि.१०) पासून कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Nashik Krushi Mahotsav) जिल्हाधिकारी …

The post नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार?  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 

Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सुरू असलेल्या जागतिक कृषिमहोत्सवात शुक्रवारी (दि. २७) विवाहेच्छुकांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 5 हजार विवाहेच्छुक मुला-मुलींनी आपली नावनोंदणी केली, तर यावेळी झालेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात आठ जोडपी विवाहबंधनात अडकली. यावेळी कळवणमधील ॲग्रो केअर अँड क्रॉप सायन्स इंडस्ट्रिजचे संचालक भूषण निकम यांना ‘कृषी माउली’ …

The post Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात

शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणारे कृषी महोत्सव हे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषी महोत्सवामधून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे काैतुकोद‌्गारही ना. शिंदे यांनी काढले. डोंगरे वसतिगृह मैदानावर स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा …

The post शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कृषी महोत्सव : कृषी निर्यात म्हणजे कृषी क्रांतीचे उदाहरण – विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांसाठी एकाच छताखाली संशोधन, ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकरी शेतीत मूलभूत क्रांती घडवून आणतात. जिल्ह्यातून 30 हजार कोटींची शेतीमाल निर्यात होत असून, हा या कृषी क्षेत्रातील क्रांतीचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. जिल्ह्यात शेतकरी एकत्रित येऊन प्रगती साधत आहेत. मी कृषिमंत्री असताना हा कृषी महोत्सव सुरू झाला याचे मला खूप समाधान आहे, …

The post कृषी महोत्सव : कृषी निर्यात म्हणजे कृषी क्रांतीचे उदाहरण - विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : कृषी निर्यात म्हणजे कृषी क्रांतीचे उदाहरण – विखे-पाटील

कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच आमूलाग्र बदल घडतो आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटीदरम्यान शनिवारी (दि. 10) ते बोलत होते. अजित पवार उद्या इंदापूरच्या कृषी महोत्सवाला देणार भेट यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन …

The post कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल appeared first on पुढारी.

Continue Reading कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये मंगळवार (दि. 6)पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवस भरणार्‍या महोत्सवात नाशिककरांना शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रिय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांच्या प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशी निगडित परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे 200 स्टॉल …

The post कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज

नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये आजपासून (दि. ६) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापुर राेडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर पाच दिवस भरणाऱ्या महाेत्सवात नाशिककरांना शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रीय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशीनिगडीत परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे २०० स्टॉल उभारण्यात …

The post नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज