तक्रारी प्राप्त; मोदींंच्या छायाचित्रामुळे आचारसंहितेची काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. यातच रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. प्रतिमांसहित शेतकऱ्यांना या गोण्या वितरित केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी चिंता खतविक्रेत्यांना आहे. यावर कृषी विभागाने …

The post तक्रारी प्राप्त; मोदींंच्या छायाचित्रामुळे आचारसंहितेची काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading तक्रारी प्राप्त; मोदींंच्या छायाचित्रामुळे आचारसंहितेची काळजी

नाशिक : कृषी विभागाने केले १३ लाखांचे बोगस बियाणे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची मान्यता नसलेल्या व मुदत बाह्य बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्हा भरारी पथकाने शहरातील द्वारका परिसरातील एका दुकानात धाड टाकत मुदत बाह्य कांदा पिकाचे ४४२.५ किलो बियाने जप्त केले आहे. जिल्हा कृषी विभागाने केलेल्या या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर बोगस, मुदतबाह्य बियाने विकणाऱ्या दुकानदारांचे …

The post नाशिक : कृषी विभागाने केले १३ लाखांचे बोगस बियाणे जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी विभागाने केले १३ लाखांचे बोगस बियाणे जप्त

Agriculture Center : वीस लाख रुपयांची खते, बोगस बियाणे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासह विभागात बेकायदेशीर व विनापरवाना खते बनावट प्रतिबंधित केलेली बी-बियाणे व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या आठ कृषी विक्री केंद्रांवर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जवळपास 16 लाखांचे 517 किलो बोगस बियाणे व चार लाख 59 हजारांचे १० मेट्रिक टन खते जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात …

The post Agriculture Center : वीस लाख रुपयांची खते, बोगस बियाणे जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Agriculture Center : वीस लाख रुपयांची खते, बोगस बियाणे जप्त

नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : वैभव कातकाडे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये …

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रेंगाळत होत्या. या बदली प्रक्रियेस मंगळवार (दि. 23) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील बदल्या होणार आहेत. गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी येथे बदल्यांची कार्यवाही होणार आहे. राज्य शासनाने बदली प्रक्रियेत 10 टक्के प्रशासकीय, तर …

The post नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील 1280 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात 2402 शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, 43 गावांतील पिकांचे 33 टक्क्यांंपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांना 2 कोटी 19 लाख 46 हजार 875 रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने तसा अहवाल …

The post नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण 

धुळे : पुढारी वृत्तसेवा येत्या खरीप हंगामासाठी राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकूण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या खरीप हंगामातील …

The post धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण 

वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

नाशिक : गौरव जोशी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे. रेल्वेअभावी जिल्ह्यातून परराज्यात होणारी शेतमालाची जलद वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वस्वी शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची? देशातील शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली. …

The post वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन

धुळे : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये याकरीता जिल्ह्यात 5 भरारी पथके तयार केली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली …

The post धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन

नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे शहरात मिलेट महोत्सव व सरस प्रदर्शन घेण्यात येणार आहे. यासाठी निधीदेखील राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरड धान्यातून उत्पन्न मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील भरड धान्य व्यावसायिक, शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, …

The post नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन