नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व नळधारकांची 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतची पाणीपट्टीची बिले वितरित केली असून, ती लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने केले आहे. अन्यथा दि. 15 मेपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी पाणीपुरवठा कमी होत असून, …

The post नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा - कॅन्टोन्मेंट बोर्ड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (दि. 9) सायंकाळी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पॅटर्नबाबत चर्चा होणार असल्याची माहिती ॲड. बाळासाहेब आडके यांनी दिली आहे. नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष, वारसा हक्काने नियुक्तीच्या सुधारित तरतुदी राज्य शासनाकडून मंजूर लॅम रोड-बेलतगव्हाण रोडवरील कृष्णा हॉटेलमध्ये …

The post नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले

नाशिक (देवळाली कॅम्प) : संजय निकम येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयाकडून राजपत्राद्वारे प्रसिद्ध होताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. बोर्डासाठी 30 एप्रिलला मतदान, तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळते यासाठी मोर्चेबांधणी सुरू …

The post नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले

नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेस्टकॅम्प रोडवरील रेणुकामाता मंदिरातील रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून, पहिल्या माळेआधीच भाविकांसाठी मंदिर सज्ज होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे पुजारी वंदन चिगरे यांनी दिली. Shardiya Navratri 2022 | घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा …

The post नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर