‘आडोसा’ ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॅफेचालकास दमदाटी करून त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (५३, रा. टाकळी रोड) याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला एक दिवस पोलिस …

The post 'आडोसा' ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading ‘आडोसा’ ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दामिनी पथक : कॅफेचालकांना दणका; प्रेमीयुगुलांवर कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन तरुण – तरुणी प्रेमात पडून घरातून पळून जाण्याच्या घटना सातत्याने वाढत चालल्याने देवळा पोलिसांचे दामिनी पथक सक्रिय झाले आहे. शहरातील शिवस्मारक परिसरातील उद्यान, बसस्थानक परिसरात दोन कॅफे हाऊसवर शनिवारी (दि. 8) कारवाई करण्यात आली.तालुक्यातील पालकांच्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर शिवस्मारक उद्यान तसेच बसस्थानकात …

The post दामिनी पथक : कॅफेचालकांना दणका; प्रेमीयुगुलांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading दामिनी पथक : कॅफेचालकांना दणका; प्रेमीयुगुलांवर कारवाई