नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

इगतपुरी : वाल्मीक गवांदे तालुक्यात अनेक छोटी – मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की, हाच का धरणांचा तालुका, असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळपासून पाण्यासाठी खडकवाडी भागातील महिला, पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांची …

The post नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

नाशिक : स्टेट बँकेवरील चौपाटी आता ‘गेट वे’च्या भिंतीलगत जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील 225 फेरीवाला झोनपैकी विक्रेते व्यवसाय करत नसलेले झोन रद्द करण्याची कार्यवाही मनपाकडून सुरू आहे, तर दुसरीकडे वाहतुकीची सतत वर्दळ असणार्‍या स्टेट बँक येथील चौपाटी हटवून संबंधितांचे पुनर्वसन पाथर्डी फाटा येथील हॉटेल गेट वे लगत असणार्‍या भिंतीलगत केले जाणार आहे. स्टेट बँक येथील चौपाटी मुंबई-आग्रा महामार्गालगत …

The post नाशिक : स्टेट बँकेवरील चौपाटी आता ‘गेट वे’च्या भिंतीलगत जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँकेवरील चौपाटी आता ‘गेट वे’च्या भिंतीलगत जाणार

नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे

  नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. सद्यस्थितीत येथील बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज साधारणतः ५० ते ५५ हजार क्विंंटल लाल (लेट खरीप) कांद्याची कमीत कमी रू. ४००/-, जास्तीत जास्त रू. १,३९०/- व सर्वसाधारण रू. ९५०/- प्रति …

The post नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे

नाशिक : चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या बैठक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील रेस्ट हाऊस येथे सोमवार (दि.१३) रोजी दु. १२ वा. घेण्यात येणार आहे. या बैठकीत चांदवड देवळा मतदार संघाचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. नगर : फोनपेद्वारे लुटले 1 लाख 15 हजार ; क्यू आर कोड स्कॅन करून चोरी …

The post नाशिक : चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या बैठक

स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक महापालिकेने ठेवले असून, मनपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच स्वच्छता आणि इतर कामकाजाच्या दृष्टीने समन्वय राखण्याकरता प्रत्येक विभागासाठी सहा पालक अधिकार्‍यांची तर विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्तांनी नेमणूक केली आहे. …

The post स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : ई-केवायसीला सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रीयेसाठी केंद्र शासनाने ७ सप्टेंबरपर्यत वाढीव मुदतवाढ देत लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. नाशिकमध्ये साडेचार लाखांपैकी ७७ टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असताना अद्यापही लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत प्रशासन पोहचू शकलेले नाही. पुणे : सामूहिक सुर्यनमस्कारातून दगडूशेठ गणपतीला मानवंदना देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान …

The post नाशिक : ई-केवायसीला सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई-केवायसीला सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा दिलासा

जळगाव : माझ्या बदनामीसाठी दूध संघात रचले षडयंत्र : खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहकारी दूध संघातील प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शासनाला दिलेल्या चौकशी अहवालात संघात नऊ कोटी ९७ लाखांचा अतिरिक्त खर्च विनापरवानगी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी संचालक मंडळावर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु केवळ मला आणि दूध संघाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप आमदार एकनाथ …

The post जळगाव : माझ्या बदनामीसाठी दूध संघात रचले षडयंत्र : खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : माझ्या बदनामीसाठी दूध संघात रचले षडयंत्र : खडसे