जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आग्रा येथे केळी पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रक मालकासह चालकाने इच्छित स्थळी मालाची डिलेव्हरी न करता परस्परच केळी विक्री केली. यावरुन सावद्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पाच लाख 41 हजारांचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील ट्रान्सपोर्ट व्यासायिक शेख शोएब शेख असलम (25) हे केळी …

The post जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेरच्या व्यावसायिकाची फसवणूक; 18 टन केळीची परस्पर विक्री

नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता …

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत दर बुधवारी पोषण आहारांतर्गत पूरक आहार म्हणून केळीवाटप केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यात केळीचे दर अचानक वाढल्याने शिक्षकांना जास्त पैसे देऊन केळी खरेदी करावी लागत होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी केळीवाटपाचा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून …

The post नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता ... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता …

जळगावात केळीच्या बुंध्यापासून कापडनिर्मिती होणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या केळीच्या बुंध्यापासून फायबर काढून कापड निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहोत. यासाठी कंपनीला बाराशे कोटींचा इन्सेंटिव्ह उद्योग विभागाने दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव तालुक्यातील भोकर …

The post जळगावात केळीच्या बुंध्यापासून कापडनिर्मिती होणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात केळीच्या बुंध्यापासून कापडनिर्मिती होणार

जळगावात केळीला डझनाला विक्रमी ७० रुपये भाव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात केळीला विक्रमी भाव देऊनसुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ, गारपीट आणि सीएमव्ही व्हायरसच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे जळगावमध्ये ७० रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या केळी उत्पादनात मोठी घट आली आहे. …

The post जळगावात केळीला डझनाला विक्रमी ७० रुपये भाव appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात केळीला डझनाला विक्रमी ७० रुपये भाव

जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच

जळगाव : चेतन चौधरी हवामानावर आधारित फळपीक विम्याची रक्कम भरण्याची मुदत संपली असून, जिल्ह्यात ७० हजारांहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरल्याची माहिती पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, यामुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ हजार हेक्टर केळीच्या क्षेत्राला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामानात …

The post जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच

जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच

जळगाव : चेतन चौधरी हवामानावर आधारित फळपीक विम्याची रक्कम भरण्याची मुदत संपली असून, जिल्ह्यात ७० हजारांहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरल्याची माहिती पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, यामुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ हजार हेक्टर केळीच्या क्षेत्राला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामानात …

The post जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच

केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये केळी पिकावर विषाणूजन्य सी.एम.व्ही रोगाने थैमान घातले आहे. कृषी विभागाकडून संसर्गजन्य केळी बागेचा सर्वे करण्यात आला आहे. अशावेळी स्वच्छता राखत शेती करण्याचे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यानंतर आता यावल तालुक्यातील केळी पिकावर विषाणूजन्य रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केळी उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या …

The post केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे केळीवाहतूक केली जात आहे. परंतु, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहे, असा आरोप केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेस्थानक येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी डी. के. महाजन, नरेश सतेच्या, प्रवीण डिंगरा, राहुल पाटील, वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांच्यासह …

The post जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

जळगाव : चेतन चौधरी जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदेशातदेखील जिल्ह्यातून केळीची निर्यात केली जाते. मात्र, जिल्ह्यात कापणीयोग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यात उत्तर भारतात केळीच्या मागणीत वाढ झाल्याने केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहे. 2016-17 नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. …

The post जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी