दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात १९५२ ते २०२४ या ७२ वर्षांच्या कालावधीपैकी सुमारे ३५ वर्षे खासदारकीच्या माध्यमातून शहराचे दिल्लीतील नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र १९९९ पासून नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार होऊ शकलेला नाही. एकेकाळी सर्वाधिक कालावधी लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य ठेवलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षास गत २५ वर्षांपासून दिल्ली गाठता न आल्याने पक्षाची पीछेहाट …

The post दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस अलर्ट झाली असून उत्तर महाराष्ट्र स्तरीय जिल्ह्यांची आढावा बैठक दि. 27 जानेवारी रोजी धुळ्यात घेण्यात येणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते हजेरी लावणार असून या सर्व जिल्ह्यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान धुळे लोकसभेसंदर्भात तीन जण इच्छुक असून त्यांची माहिती …

The post लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक

राहुल गांधींवरील हल्ल्याचा शहर काँग्रेसतर्फे निषेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडाे न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेत आसाम राज्यात गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच राहुल गांधी यांना शंकराच्या जन्मस्थळी असलेल्या मंदिरात जाण्यापासून भाजप शासनाने दडपशाहीने रोखण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये निषेध नोंदविला. भाजप व भाजपप्रणीत …

The post राहुल गांधींवरील हल्ल्याचा शहर काँग्रेसतर्फे निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींवरील हल्ल्याचा शहर काँग्रेसतर्फे निषेध

काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन व महाआरती करण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंदिरात महाआरती करत ठाकरे गटाचा फियास्को केल्यानंतर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी …

The post काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी appeared first on पुढारी.

Continue Reading काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

मालेगाव, नाशिकमधून जाणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी दक्षिण-उत्तर ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केल्यानंतर कॉंग्रेसतर्फे दुसऱ्या टप्प्यात मणिपूर ते मुंबई अशी पूर्व-पश्चिम ‘भारत जोडो न्याय’ यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) जाहीर करण्यात आली आहे. यात शेवटच्या टप्प्यात मालेगाव व नाशिकमधून यात्रा जाणार आहे. मार्च महिन्यात ही यात्रा जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच …

The post मालेगाव, नाशिकमधून जाणार 'भारत जोडो न्याय यात्रा' appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव, नाशिकमधून जाणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

मालेगाव, नाशिकमधून जाणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी दक्षिण-उत्तर ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केल्यानंतर कॉंग्रेसतर्फे दुसऱ्या टप्प्यात मणिपूर ते मुंबई अशी पूर्व-पश्चिम ‘भारत जोडो न्याय’ यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) जाहीर करण्यात आली आहे. यात शेवटच्या टप्प्यात मालेगाव व नाशिकमधून यात्रा जाणार आहे. मार्च महिन्यात ही यात्रा जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच …

The post मालेगाव, नाशिकमधून जाणार 'भारत जोडो न्याय यात्रा' appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव, नाशिकमधून जाणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावी त्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली जाईल, असा ठराव आज शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दरम्यान शहरातील डेंग्यू आजाराने जनता हैराण झाली असून शहरातील स्वच्छता आणि वाढती रोगराई प्रश्‍नावर शहर काँग्रेस आवाज उठविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांनी बैठकित सांगितले. धुळे …

The post धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क यात्रेचे नियोजन काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ही यात्रा येत्या चार सप्टेंबरला येणार आहे. सदर यात्रा 3 सप्टेंबर ते …

The post काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणार्‍या राज्यातील भाजपा-शिवसेना-अजित पवार गटाच्या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांदा, कपाशी तसेच इतर पिकाला भाव नाही. शेतकर्‍यासोबत युवक, विद्यार्थी, व्यापारी कामगार, बेरोजगार यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दारोदारी फिरायला लावणार्‍या सरकारच्या निषेधार्थ आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात …

The post शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांना दारोदारी फिरवल्याचा आरोप करीत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील …

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये