नाशिक : पन्नास हजार रुपयांच्या कॉईलची चोरी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जैतापूर येथील गोंगलु प्रा. लिमिटेड कंपनीतील सबस्टेशन मधील ट्रान्सफार्मरच्या जवळपास ५० हजार रुपये किंमतीच्या २०० किलोग्रॅम वजनाच्या कॉपरच्या कॉईल चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेबाबत अशोक बबनराव निकम यांनी फिर्याद दिल्याने  चोरट्याविरोधात वडनेरभैरव पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच : राहुल गांधीचे आव्हान याबाबत सविस्तर …

The post नाशिक : पन्नास हजार रुपयांच्या कॉईलची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पन्नास हजार रुपयांच्या कॉईलची चोरी