नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी …

The post नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : ‘उद्योगविश्व-2023’मध्ये मिळणार नवउद्योजकांना धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 26) दुपारी 4 ला रावसाहेब थोरात सभागृहात ’उद्योगविश्व 2023’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेकोटी करुन बसलेल्या तरुणांनी कहा के हो, अशी केली विचारणा आणि पुढे घडलं भलतच यात स्पर्धात्मक युगामध्ये समाजातील उद्योजकांच्या होत असलेल्या प्रगतीला गती मिळावी, व्यापार, व्यवहारातील बदल, स्टार्टअप याविषयीची …

The post नाशिक : ‘उद्योगविश्व-2023’मध्ये मिळणार नवउद्योजकांना धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘उद्योगविश्व-2023’मध्ये मिळणार नवउद्योजकांना धडे

नाशिक : कॉलेजरोडला आय- गेन स्पर्धा उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर येथे एच. आर. डायरेक्टर प्राचार्या दिप्ती देशपांडे यांच्या कल्पनेतून संस्थेतर्फे काॅलेजरोड म्हणून परिचित असलेल्या महाविद्यालयीन स्तरावर आय-गेन स्पर्धा घेण्यात आली. आय-गेन स्पर्धेअंतर्गत महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय, गीतगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग …

The post नाशिक : कॉलेजरोडला आय- गेन स्पर्धा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॉलेजरोडला आय- गेन स्पर्धा उत्साहात