नाशिककरांनी घेतला मसालेदार दुधाचा आस्वाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शीतल चंद्राचा मंद प्रकाश.. सोबतीला मंजूळ संगीत आणि आप्तस्वकीयांसमवेत गप्पांचा रंगलेला फड… अशा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिककरांनी कोजागरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. यावेळी घट्ट आटवलेल्ल्या गोड दुधाचा आस्वाद घेत एकमेकांसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी नाशिकची ग्रामदैवत श्री कालिका देवीसह शहरातील अन्य देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली. नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा केल्यानंतर रविवारी …

The post नाशिककरांनी घेतला मसालेदार दुधाचा आस्वाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी घेतला मसालेदार दुधाचा आस्वाद