नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा होळीच्या दिवशी दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर किरण गुंजाळ नामक युवकाच्या खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींची तीन दिवसांची कोठडी संपल्याने गुरुवारी (दि. ९) त्यांना न्यायालयात हजर केले असता तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली. होळीच्या दिवशी सोमवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भररस्त्यात गळ्यावर आणि पोटावर धारदार …

The post नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ

नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ

नाशिक : राज्यभर गाजलेल्या कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ कोटींच्या अपहाराप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष संशयित पंकज सुभाष पारख यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी (दि. १०) न्यायालयाने वाढ केली. त्यामुळे संशयित पारखला पुढील पाच दिवस पोलिस कोठडीतच काढावे लागणार आहे. गेल्या गुरुवारी (दि. २) मध्यरात्री तिडके कॉलनीतून ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने …

The post नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ

Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने सप्टेंबरमध्ये मालेगावसह पुणे, बीड, कोल्हापूर येथून पकडलेल्या ‘पॉप्युलर फ—ंट ऑफ इंडिया’च्या पाच पदाधिकार्‍यांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि.3) न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. या संशयितांचा जर्मन बेकरी व हैदराबाद येथील बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपींसोबत संबंध असल्याचा संशय दहशतवादविरोधी पथकास आहे. या संशयितांनी …

The post Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ