Nashik Crime : सिडकोत व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिडको परिसरातील पवननगर येथील व्यावसायिक तरुणावर जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पवननगर येथे पाववडा विक्रेता महेश सुनील संगपाळ याचे काही सराईत गुन्हेगारांशी जुने भांडण होते. हे भांडण संपवून टाकू असे सांगत त्यास (दि. ११) रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान केवल पार्क …

The post Nashik Crime : सिडकोत व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सिडकोत व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

नाशिक : फाळके स्मारक भागात कंपनी कामगारावर कोयत्याने हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरा नगर व पाथर्डी फाटा परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर अज्ञात गुंडांनी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या योगेश मोगरे यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यात योगेश मोगरे (वय ३९, रा. कालीबेरी सोसायटी इंदिरानगर) …

The post नाशिक : फाळके स्मारक भागात कंपनी कामगारावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फाळके स्मारक भागात कंपनी कामगारावर कोयत्याने हल्ला

नाशिक : कॉलेजरोडवर दोघांवर कोयत्याने हल्ला

नाशिक : कुरापत काढून दोघांनी मिळून दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कॉलेजरोडवरील छोटू कोल्हापुरी वडापाव येथे शनिवारी (दि.9) सायंकाळी घडली. या हल्ल्यात गजेंद्र भगवानदास माहौर (22), राहुल मूलचंद राजपूत (21, रा. अशोकस्तंभ, मूळ रा. मध्य प्रदेश) हे दोघे जखमी झाले आहेत. गजेंद्र याच्या फिर्यादीनुसार संशयित राहुल राजेंद्र निरभवणे व राहुल संजय तुरे (दोघे रा. मखमलाबाद …

The post नाशिक : कॉलेजरोडवर दोघांवर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॉलेजरोडवर दोघांवर कोयत्याने हल्ला