नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचा तुडवडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली असली, तरी अद्यापपर्यंत बऱ्याच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे पूर्ण डोस घेतले नसल्याची बाब समोर येत आहे. शहरातील अवघ्या १२ टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील कमी आहे. सध्या कोरानाच्या नवनव्या व्हेरिएंटचे संकट पुन्हा घोंगावत असल्याने, नागरिकांचा लसीकरणाकडे पुन्हा एकदा …

The post नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचा तुडवडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचा तुडवडा

नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या “इतक्या’ जणांनीच घेतला बूस्टर डोस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या निर्देशानुसार नाशिक शहरात १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात पात्र असलेल्या १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांपैकी १ लाख ६४ हजार ३१६ लाभार्थ्यांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतला आहे. कोरोनाचे अद्याप संकट शमलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी …

The post नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या "इतक्या' जणांनीच घेतला बूस्टर डोस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात १३ लाखांपैकी अवघ्या “इतक्या’ जणांनीच घेतला बूस्टर डोस

नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने मोफत बूस्टर डोस देण्यात येणार असून, शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरात सव्वासात लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (दि.15) 34 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आजपर्यंत अवघ्या 74 हजार 938 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिल्या …

The post नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, 'या' 34 ठिकाणी लसीकरण केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र