नाशिकमध्ये लवकरच ‘इनकॉव्हॅक’ लस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाकातून देण्यात येणाऱ्या इनकॉव्हॅक लसही पुढील 15 ते 20 दिवसांत उपलब्ध होणार आहे. या लशीला शासनाने मंजुरी दिली असली तरी ही लस केवळ शासकीय रुग्णालयांतून द्यावी की खासगी रुग्णालयांना इनकॉव्हॅक लस देण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यावर शासनस्तरावर निर्णय होणे बाकी …

The post नाशिकमध्ये लवकरच 'इनकॉव्हॅक' लस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये लवकरच ‘इनकॉव्हॅक’ लस

नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले …

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन