देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की, साधारणत: पाच फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढते. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. मी, हे संकट टळू दे अशी प्रार्थना साईचरणी केली. त्यामुळे पाणीपातळी वाढली नाही. तसेच संभाव्य धोकाही टळल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. माध्यमिक व …

The post देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर appeared first on पुढारी.

Continue Reading देवाला साकडे घातल्यामुळेच कोल्हापूरला पूर टळला : दीपक केसरकर

वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात काल (दि.३०) रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांनी नाशिक जिल्हयातील काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला. या घटनेनंतर त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट करत महंतावर आरोप …

The post वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट चर्चेत

धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या गरुड मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय पै स्व खाशाबा जाधव स्मृती चषक स्पर्धेचा कालचा दिवस कोल्हापूरच्या महिला पहिलवानांनी गाजवला. कोल्हापूरला या पहिलवानांनी चार पदकांची लयलूट केली. त्या पाठोपाठ सांगलीने तीन, पुणे जिल्ह्याने दोन तर अहमदनगर,रायगड आणि धुळे जिल्ह्याने प्रत्येकी एक पदक मिळवले. धुळ्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. यात …

The post धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

“कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील

गजानन लोंढे, हिंगोली : भारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती. (Maharashtra Bharat Jodo Yatra) कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी शनिवारी साडेसहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे …

The post "कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील appeared first on पुढारी.

Continue Reading “कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील