मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त

मालेगाव मध्य (जि. नाशिक) :  तालुक्यातील सौंदाणे शिवारातील मुंबई- आग्रा महामार्गावरील सौंदाणी शिवारात हॉटेल तुळजाई समोर मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह 94 लाखांचा मद्य साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालक यांच्या विरोधात व इतर ज्ञात -अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मालेगाव विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळालेल्या …

The post मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त

पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर…

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : मला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्याशी बोल असे सांगूनही पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पत्नीसह तिच्या सोबत असलेल्या तिघींवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत शेवटी स्वतालाही भोसकून घेतले. या हल्ल्यात चारही महिला जखमी झाल्या असून हल्लेखोर पतीवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची …

The post पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर... appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर…

नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळा शिवारातील खोडे नगर परिसरात एकाने तरुणीस फोन करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित राजन सुर्यभान सोनवणे याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने १८ ऑगस्टला विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत. पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत गुटख्याचा साठा जप्त …

The post नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वडाळा शिवारात तरुणीचा विनयभंग

Nashik Crime : नांदूर शिवारात जमावाचा गोंधळ

नाशिक : शेत जमिनीत बेकायदेशीररीत्या शिरून जमावाने तेथील काम बंद पाडत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण दिलीप मौले (३८, रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित उद्धव काठे, गंगाधर काठे, माधव काठे, राहुल काठे, शरद काठे आदींनी बुधवारी (दि. १९) नांदूर शिवारात माैले यांच्या …

The post Nashik Crime : नांदूर शिवारात जमावाचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : नांदूर शिवारात जमावाचा गोंधळ

नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

नंदुरबार – शोध घेऊनही संबंधित पत्त्यावर माहिती अधिकारात माहिती मागवणारा व्यक्ती सापडत नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने खोट्या नावाने माहिती मागवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या अपवादाने आढळणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 06/06/2023 रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय …

The post नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारा धुळे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी दिनेश गायकवाड उर्फ तथाकथित दिनू डॉन याच्या मुसक्या आवळण्यात अखेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बस स्थानकाजवळ त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. आंतरराज्य टोळी चालवणाऱ्या या दिनेश गायकवाडला अटक करणाऱ्या …

The post राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या 'दिनू डॉन'ला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाताचा बनाव करून मद्यसाठ्याचे नुकसान झाल्याचे भासवून मद्यचोरी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छडा लावला आहे. या प्रकरणी विभागाने सहा संशयितांना पकडून त्यांच्याकडून ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीतून ८ जून रोजी (क्र. एमएच ४६, एएफ ५८६०) ट्रकमधून ९६० खोके मद्यसाठा नांदेड …

The post नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सपकाळ नॉलेज हबच्या प्राध्यापकाचे अपहरण करून जिवंत सोडण्याच्या बदल्यात 25 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्र्यंबक पोलिस ठाण्यात सहा अनोळखी खंडणीखोरांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथे सध्या वास्तव्यास असलेले प्रा. हरीशकुमार क्रिष्णन पद्यनाभन (वय 38) यांना १२ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात …

The post नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या कारला पेटवल्याचा प्रकार परिसरात घडला असून, पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल बागूल (36) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार शनिवारी (दि. ३) रात्री ११ ला त्यांची लाल रंगाची …

The post नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार

नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या कारला पेटवल्याचा प्रकार परिसरात घडला असून, पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल बागूल (36) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार शनिवारी (दि. ३) रात्री ११ ला त्यांची लाल रंगाची …

The post नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्यासमोरच जाळली ग्रामपंचायत सदस्याची कार