नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेने पुढाकार घेऊन कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी प्रेरणा देणारा हा क्षण असून कविताने महाराष्ट्र व नाशिकचे नाव मोठे केले असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, उपक्रम व पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात धावपटू कविता राऊत यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आयएमआरटी महाविद्यालयात बोलत होते. …

The post नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा संपेना “वनवास’

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या नशिबी ‘वनवास’ कायम आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी 14 वर्षांनंतरही प्रबोधिनीला हक्काची इमारत तसेच क्रीडांगण मिळालेले नाही. त्यामुळे सध्या क्रीडा प्रबोधिनीचे दैनंदिन कामकाज भाडेतत्त्वावरील इमारतीत, तर खेळाडूंचा सराव भाडेतत्त्वावरील मैदानावर सुरू आहे. या प्रकरणी विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आदिवासी विकास विभागाने ऑगस्ट २००९ …

The post आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा संपेना "वनवास' appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा संपेना “वनवास’

जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी “क्रीडा प्रबोधिनी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता असते. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नाशिकमध्ये सन २०१५ मध्ये आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली होती. आता हीच प्रबोधिनी आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी बनली आहे. प्रबोधिनीचे खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवत आहेत. अनुसूचित …

The post जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी "क्रीडा प्रबोधिनी' appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी “क्रीडा प्रबोधिनी’

दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने दाखवून दिले आहे. सांघिक प्रकारापेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने आदिवासी क्रीडा प्रबोधिनीने खेळांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे …

The post दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे