अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन

जळगाव : अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे …

The post अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन

नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत आजपासून योग क्रीडा रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या क्रीडा संस्कृतीमध्ये आणि वैभवामध्ये भर टाकणार्‍या ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत पंचवटील विभागीय क्रीडा संकुल येथे योग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 2) चारदिवसीय योग क्रीडा स्पर्धा रंगणार असून, येत्या गुरुवार (दि. 5) पर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत, माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी तथा विभागीय क्रीडा स्पर्धा …

The post नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत आजपासून योग क्रीडा रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत आजपासून योग क्रीडा रंगणार