नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा बंद पडलेले क्रेडिट कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी भामट्याने चांदवड शहरातील फुलेनगर येथील माजी सैनिकाला तब्बल ९९ हजार ३२३ रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फुलेनगर येथील सेवानिवृत्त सैनिक बबन सोनवणे (५७) यांना मंगळवारी (दि. ३१) दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने तुमचे …

The post नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा

क्रेडीट कार्डच्या नावाखाली ऑफर असल्याचे सांगून तरुणास साडेसात लाखांना गंडवले

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका तरुणाला क्रेडीट कार्ड ऑफरची बतावणी करून साडेसात लाखांत गंडवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, मिलींद प्रकाश पाटील (वय- २३ वर्ष, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. मंगरुळ, ता. अमळनेर जि. जळगाव. हं.मु. विठ्ठल महाराज मंदिराजवळ भोयर …

The post क्रेडीट कार्डच्या नावाखाली ऑफर असल्याचे सांगून तरुणास साडेसात लाखांना गंडवले appeared first on पुढारी.

Continue Reading क्रेडीट कार्डच्या नावाखाली ऑफर असल्याचे सांगून तरुणास साडेसात लाखांना गंडवले